प्रज्ञाशोध परीक्षेत शिवस्तु तिजारे याचे घवघवीत यश
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- विठ्ठल नागरिक पतसंस्थेचे व्यवस्थापक गजानन तिजारे यांचे चिरंजीव शिवस्तु तिजारे याने महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे तो राज्यातून 24 वा आला आहे तो सरस्वती विद्या मंदिराचा विद्यार्थी असून आपल्या यशाचे श्रेय शिक्षक वृंद व बालकांना देतो.
إرسال تعليق