शिष्यवृत्ती परिक्षेत रुद्र कुळकर्णी याचे सुयश
खामगाव : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने १२ फेब्रुवारी२०२३ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता पाचवी) परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये खामगाव स्थित लॉयन्स ज्ञानपीठचा विद्यार्थी चि. रुद्र निलेश कुळकर्णीयांनी जिल्हा शहरी सर्व साधारण गटातून १८ वा.क्रमांक तसेच खामगाव तालुक्यातून तिसरा क्रमांकMTORCYCLES पटकाविला आहे. चि.रुद्र याने ३०० पैकी २२८गुण मिळविले आहेत. तो यशाचे श्रेय प्राचार्या अर्चना द्विवेदी, विवेक दांडगे तसेच सर्व शिक्षक व पालकांना देतो.
إرسال تعليق