श्री. अ. खि. नॅशनल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय खामगाव येथील वर्ग पाचवीच्या शिष्यवृत्ती 2022 च्या गुणवत्ता यादीत दोन विद्यार्थ्यांची निवड.


खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :-स्थानिक श्री. अ. खि. नॅशनल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय खामगावयेथील मागील वर्षी 2022 मध्ये वर्ग ५ मध्ये असताना शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यातआली . त्यामध्ये आपल्या तालुक्यातील विद्यार्थी त्या परीक्षेत बसले. त्यामध्ये कही विद्यार्थी पास झाले व दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत त्यांची नावे झळकली. ते विद्यार्थी मागील वर्षी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक नगरपरिष दप्राथमिक शाळा क्र ६ खामगाव चे विद्यार्थी होतेत्यांची नावे चि. तेजस दीपक जैन व कु. अक्षरा काशिनाथ चाचणे ही असून त्यांचे कौतुक, भेटवस्तू देऊन आमच्या शाळेच्या प्राचार्या डॉ. सौ. प्रविणा शहा, उपमुख्याध्यापक  हेरंब दिगंबर, सर्वपर्यवेक्षक तथा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलेच पण संस्थेच्या सर्व संचालकांनी सुद्धा या दोन्ही मुलांचे कौतुक केले. मुलांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !

Post a Comment

أحدث أقدم