वर्ग पाच आणि शिक्षक एक?

शिराळा ग्रामस्थांनी लावले प्राथमिक शाळेला कुलूप!


खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क,:- खामगाव तालुक्यातील शिराळा येथील प्राथमिक शाळेत एकच शिक्षक असून हा शिक्षक एक ते पाच वर्गाला शिकवतो त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता ढासळत असल्याचा आरोप करीत आज शिराळा येथील नागरिकांनी शाळेला कुलूप ढोकले गावात असलेल्या या शाळेत एक ते पाचवी पर्यंत वर्ग आहेत या 136 विद्यार्थ्यांचे पतसंख्या असून केवळ एक शिक्षक आहे त्यामुळे आज गावातील जनार्दन पंखुले विजय तायडे दादाराव ठोंबरे यांच्यासह काही ग्रामस्थांनी शाळेला ठोकून रोष व्यक्त केला

Post a Comment

أحدث أقدم