राज्यपाल रमेश बैस यांचा जिल्हा दौरा



बुलडाणा, दि. 7 : राज्यपाल रमेश बैस शनिवार, दि. 10 जून 2023 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

राज्यपाल श्री. बैस शनिवार, दि. 10 जून रोजी सायंकाळी 5 वाजता अकोला येथून निघून सायंकाळी 6 वाजता शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर येथे दर्शन घेतील. त्यानंतर विसावा गेस्ट हाऊस येथे राखीव. विसावा गेस्ट हाऊस येथून रात्री 8.45 वाजता शेगाव रेल्वेस्थानकाकडे निघून रात्री 9.03 वाजता अमरावती-मुंबई एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील

Post a Comment

أحدث أقدم