वृक्षवल्ली आम्हा सोयरे
खामगाव जनोपचार न्यूज: अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष अनुप गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 29जून रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोरआप्पा भोसले प्रेस क्लबचे मार्गदर्शक जगदीश बाबू अग्रवाल अशोक जसवानी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश सचिव योगेश हजारे राज्य मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष नितेश मानकर व्हॉइस मीडिया संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेशजी तोमर अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ तालुकाध्यक्ष सुधीर टीकार या सह सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहणार आहे.
إرسال تعليق