खामगाव चे नवीन एसडीओ पदी रामेश्वर पुरी
खामगाव:- महाराष्ट्र शासनाच्या सामान्य
प्रशासन विभागाने उपजिल्हाधिकारी संवर्गातील
अधिकाऱ्यांच्या काल १२ जून २३ रोजी एका
आदेशान्वये बदल्या केल्या आहेत.
यामध्ये
खामगाव उपविभागीय अधिकारी (महसुल) या
रिक्त पदावर बाळापुर येथील उपविभागीय
अधिकारी रामेश्वर पुरी यांची नियुक्ती केली आहे. त्यांना १५ जून
२३ पर्यंत रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे.
إرسال تعليق