घाटपूरी पाण्याचे टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा
सिध्दभटटी लाईन, मढी, सुटाळपूरा,पांडे लाईन, श्री संत रोहीदास महाराज लाईन, नविन बोरीपूरा,जुना बोरीपूरा,रंगिलदास,शिवाजी वेस,फरशी,श्री गजानन महाराज मंदीर,पानट गल्ली भाग-१,अब्दुल हमीद चौक, भुसारा, राणा आखाडा, लोखंडे लाईन, गजानन महाराज मंदिर, फक्कडदेवी. टीप- काही तांत्रिक अडचण आल्यास पाणी पुरवठयामध्ये बदल होऊ शकतो याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी.
![]() |
वामन नगर टाकी वरील येणारी ४००mm ची पाइपलाइन लीकेज झाल्यामुळे होणारा पाणी पुरवठा विस्कळीत राहील. कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी🙏🏻 |
إرسال تعليق