बोरी अडगाव येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न
पवित्र रमजान,क्रांतीसूर्य महात्मा ज्याोतिबा फुले,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त बोरी अडगाव सामाज मंदिरामध्ये भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले.
शिबिरामध्ये सामान्य जिल्हा रुग्णालय खामगाव येथून डॉ. उगले, आधीपरिचारिका देशपांडे,शिंदे,पराते, गिरी, गावातील डॉक्टर्स डॉ.पाटील,डॉ.विजय सुरवाडे,डॉ.मंगेश ताले ,डॉ आखाडे आणी गावातील नागरिक गौतम सुरवाडे, गुलाब पाटील ,सदाशिव पाटील भीमराव सुरवाडे, रामदास वाघमारे, ,दादाराव सुरवाडे,पो.पा.सोळंके,ज्ञानेश्वर ठाकरे,पांडुरग कीर्तने,निरुत्ती मंजुळकर,हिम्मत सुरवाडे,उपसरपंच सय्यद ऍजाज ,शेख अशपाक, सिध्देश्वर निर्मळ, सूरज यादव, राधेश्याम कीर्तने,मंगेश तायडे, छगन बोहरपी, ज्ञानेश्वर पाटील, प्रकाश खंडारे,कपिलदेव अवचार,राहुल सुरवाडे,पुरुषोत्तम मेतकर, आणी गावातील प्रमुख मंडळी यांची उपस्थिती होती.या शिबिराला यशस्वी करण्यासाठी, शिद्धार्थ सुरवाडे,राजरत्न सुरवाडे, प्रदीप सुरवाडे,सचिन सुरवाडे, सत्यजित सुरवाडे,आनंद सुरवाडे,बंटी सुरवाडे,सुमेध सुरवाडे,अनुप सुरवाडे,देवेंद्र सुरवाडे राहुल सुरवाडे, नितेश सुरवाडे यांनी सहकार्य केले.एकूण 40रक्तदात्यानी रक्तदान केलं. सर्वप्रथम भारतीय सीमेवर रक्षण करणारे सैनिक चंद्रमणी गाडेकर व नलिनी चंद्रमणी गाडेकर यांनी रक्तदान करून सुरुवात केली त्यानंतर राहुल रअर्जुन सुरवाडे,हिम्मत सुरवाडे, सतीश सुरवाडे,शेख अशपाक ,रमेश सुरवाडे,अक्षय नरहरी हिवराळे बोथकाझी,सुरेंद्र टिकार र्छोटू पाटील ,अमोल दादाराव सुरवाडे,मंगेश तायडे,कृष्णा सुरवाडे,सोपाक तिडके शहापूर,देवेंद्र सुरवाडे,निरुत्ती मांजुळकार,राजरत्न सुरवाडे,ऋषिकेश टिकार,राधेश्याम कीर्तने,शंकर दांदळे, अमर सुरवाडे,शिवहारी ताले,आनंद सुरवाडे,सिद्धार्थ सुरवाडे,धम्मा सुरवाडे,आशिष सुरवाडे,कपिलदेव अवचार सुमेध सुरवाडे,सचिन सुरवाडे,रघुनाथ बघेवार, प्रकाश खंडारे,ज्ञानेश्वार पाटील,वृषभ सुरवाडे.. रमाई बहुउददेशीय संस्था व दी ग्रेट महा बोधी नवयुवक मंडळ चे सर्व सदस्य व महीला व सर्व जाती धर्मा चे बांधव उपस्थित होते.
إرسال تعليق