बुलढाणा जिल्ह्यातील चार तालुक्यात काल अवकाळी पाऊस बरसला. त्यात खामगाव तालुक्याला वादळी पाऊस व गारपिटीचा जबर तडाखा बसला. कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात १२०० हेकटरवर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या तडाख्याने जवळपास बाराशे हेक्टरवरील बहरलेली पिके आडवी झाली असून, हजारो शेतकर्यांच्या आशा अपेक्षाही उद्ध्वस्त झाल्या आहेत.
जिल्ह्यात १२०० हेकटरवर शेतीपिकांचे नुकसान
Janopchar News
0
إرسال تعليق