खामगाव :- भगवान श्री परशुराम जन्मोत्सव आणि महात्मा बसवेश्वर जयंतीच्या बाईक रॅली निमित्त श्री  साईराम  ग्रुपच्या वतीने बाईक रॅलीचे स्वागत करण्यात आले भगतसिंग चौक येथे सरबतचा वाटप करण्यातआला 1000 लोकांनी सरबताचा लाभ घेतला यावेळीग्रुपचे अध्यक्ष मयूर शर्मा महेश मोरजानी

बंटी मोरजानी अतुल संत वैभव वानखडे शुभम डबे भावेश नथानी देवा गोसावी पंकज माडीवाले आनंद खराटेईशान खिरडकर राजेश भट्टड सौरभ गोंड रामलाल परदेशी शंकर शर्मा प्रकाश शर्मा रामेश्वर शर्माबंटी शर्माप्रकाश खेमानी यांनी परिश्रम घेतले

Post a Comment

أحدث أقدم