उद्या 18 एप्रिल चा पाणीपुरवठा



उद्या इथे होईल पाणीपुरवठा: वामननगर पाण्याचे टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा

हरीफैल,वामनगर,समता कॉलनी नं.२,दुरदर्शन लाईन,समन्वयनगर १ व २,पंढरीबाबा नगर, स्वामी डुब्लेक्स, समता कॉलनी ४ श्री बयस लाईन, लाहुडकर गल्ली समता कॉलनी नं.५, गजानन कॉलनी,समर्थनगर,मराठा मंगलकार्यालय,उंबरकर लाईन,यशोधाम कॉलनी (श्री डवरे), नविन लाईन गजानन कॉलनी,

टीप- काही तांत्रिक अडचण आल्यास पाणी पुरवठयामध्ये बदल होऊ शकतो याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी.

पाणीपुरवठा या शब्दात आपकी जाहिरात द्या आणि शंभर टक्के फायदा करा 820 881 94 38

उद्या इथे होईल पाणीपुरवठा: घाटपूरी पाण्याचे टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा

अग्रसेन कॉलनी,डॉक्टर बावस्कर लाईन,डॉक्टर कवीश्वर लाईन, चिंतामणी नगर,मुकूंदनगर,मारोती कॉम्प्लेक्स, जिजामाता रोड,रायगड कॉलनी,देशमुख मंगलकार्यालय जुना/नविन, तहसिल कार्यालय,नंदनवन अपार्टमेंट,मादन प्लॉट,न.प.शाळा क्रं.१२, पोलीस चौक नविन लाईन, नाथ प्लॉट भाग-१, जुनी चांदे कॉलनी,तंत्रनगर,जलंब नाका,खटी लेआऊट, 

टीप- काही तांत्रिक अडचण आल्यास पाणी पुरवठयामध्ये बदल होऊ शकतो याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी.


Post a Comment

أحدث أقدم