बुलढाणा जिल्हा पोलीस खाते पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्था च्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुक
.खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:-
बुलढाणा जिल्हा पोलीस खाते पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्था च्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुका जाहीर झाल्या असून ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येते निवडणुकी त विकास पॅनल ,प्रगती पॅनल व सत्यवादी पारदर्शक पॅनलचे उमेदवार रिंगणात आहेत
एक एप्रिल 2023 रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया होणार असून विकास पॅनलचा झंजावात जिल्हाभर दिसून येत आहे
إرسال تعليق