सकल हिंदू समाज श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समिती गठीत

 प्रसिद्धी प्रमुखपदी नितेश मानकर व श्रीकांत भुसारी


खामगांव - सकल हिंदू समाज श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीचे गठन नुकतेचक रण्यात आले आहे. दिनांक १२ मार्च रोजी सायकांळी ७ वाजता सीतला माता मंदिर, सती फैल येथे आयोजित बैठकीत समितीचे गठन करण्यात आले. यावेळी उत्सव समिती प्रमुख सुरजभैय्या यादव, रोहित पगारिया, रवी माळवंदे, सागर बेटवाल,ग्यानेश सेवक यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आयोजीत बैठकीत सर्वानुमते सदरसमितीचे गठन करण्यात आहे. ज्यामध्ये सकल हिंदू समाज श्रीराम जन्मोत्सवशोभायात्रा समिती अध्यक्ष विक्की सारवान, उपाध्यक्ष निखील यादव, सोनू,सचिवपदी शिवाभाऊ जाधव, सहसचिव डॉ ऋषिकेश उन्हाळे, अक्षय सूर्यवंशी, कोषाध्यक्ष अतुल पाटील, सह कोषाध्यक्ष पंकज अंबारे, प्रदीप शमी,संयोजक चेतन सारसर, विक्की टाक, प्रसिद्धी प्रमुख - श्रीकांत भुसारी, नितेश मानकर, लक्ष्मण कन्हेरकर, विजय पदम्गीरवार, सल्लागार - धीरज यादव, कैलाशअहिर, अनिल सारसर, भारत सुसगोहर पुरषोत्तम ठोसर, गोलू यादव, मनोज अहिर, जितेंद्रगोलू सुसगोहर, विशाल माडीवाले, अनिल भगतपुरे, लखन बेनिवाल, जुगलसिसोदिया, अतुल माहुरकर, चेतन गोडाळे, रितेश विटे, बाळा वानखेडे, सुरज लोंढे,सतीश गवळी, राम शिंदे, आकाश माटकर यांचा समावेश करण्यात आला आहे.सदर बैठकी मध्ये ३० मार्च रोजी प्रभू श्रीराम नवमी निमित्त शहरातून काढणात येतअसलेल्या शोभायात्रे बाबत नियोजन करण्यात आले. अशी माहिती प्रसिद्धी प्रमुखश्रीकांत भुसारी यांनी एका पत्रका द्वारे दिली आहे.

-

-

-

Post a Comment

أحدث أقدم