युवा हिंदू प्रतिष्ठानच्या वतीने इतिहासकार जगदीश दादा पाटील यांच्या हस्ते संपादक नितेश मानकर यांचा सत्कार
खामगाव:- राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल संपादक नितेश मानकर यांचा इतिहासकार जगदीश दादा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार व शाल देऊन सत्कार करण्यात आला युवा हिंदू परिषद प्रतिष्ठान च्या वतीने हा सत्कार करण्यात आला यावेळी इतिहासकार जगदीश दादा पाटील विशाल ढवळे युवा हिंदू प्रतिष्ठानचे रोहित पगारिया श्रीकांत भुसारी, शिवाभाऊ जाधव, विकी सारवान, अतुल भाऊ माहुरकर,विशाल माडीवाले,आकाश माटकर, राहुल मकेकर, अतुल पाटील, यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती
![]() |
जाहिरात जाहिरातीसाठी संपर्क ९४२२८८ ३८०२ |
إرسال تعليق