बेलुरा येथे शिवजयंती उत्साहात साजरी
नांदुरा प्रतिनिधी (:-तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिवजयंती मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आली यानंतर दिव्यांग व्यक्तींना कपड्यांची वितरण करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज की जय या या जय गोसाने संपूर्ण गाव दुमदुमून गेला होता अशी माहिती विष्णू धनोकार यांनी जनोपचारला दिली
إرسال تعليق