खामगाव जनोपचार द रियल न्यूज:- दररोज काम करूनही गेल्या 50 दिवसापासून पगार मिळाला नसल्याने आज घंटागाडी कामगारांनी आपल्या गाड्या डेपोतून काढल्याच नाही त्यामुळे शहरातील कचरा घराच्या उंबरठ्यावरच पडून आहे वेळोवेळी ठेकेदाराला विनवणी करूनही ठेकेदाराकडून नेहमीच पगार रोखण्याचा प्रकार समोर येत आहे परिणामी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला खामगावात खिळ बसत आहे असे बोलले जाते.
आज15 जानेवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या संघटनेकडून घंटागाडी चे काम बंद करण्यात आले आहे कामगाराचे आज पन्नास दिवस झाले असून पगार मिळाला नाही व मुख्याधिकारीयांनी आदेश देऊन सुद्धा किमान वेतन दर पण मिळत नाही या कारणास्तव काम बंद करण्यातआले आहे अशी माहिती कामगार नेते विनोद इंगळे यांनी दिली
वृत्तलीलेपर्यंत संबंधित ठेकेदारासोबत चर्चा सुरू होती अखेर निर्णय काय लागते हे देखील थोड्या वेळात कडूऊ
إرسال تعليق