420 च्या गुन्ह्यातील आरोपी पकडला

खामगाव(जनोपचार न्यूज) बनावट व्यक्ती उभा करून प्लॉटची खरेदी करून फसवणूक केल्या प्रकरणातील आरोपीला खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने मुक्ताईनगर येथून अटक केली



प्रकाश तुकाराम पाटील राहणार मुक्ताईनगर असे आरोपीचे नाव असून आज संध्याकाळी डीबी पथक प्रमुख मोहन करुटले, पोलीस कॉन्स्टेबल राम धामोडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश कोल्हे यांनी मोठ्या शिफारतीने आरोपीला बिड्या ठोकल्या. खामगाव येथील एका 420 च्या प्रकरणात 2022 मध्ये हा आरोप होता

Post a Comment

أحدث أقدم