बेपत्ता महिलेचा मृतदेह मंदिराजवळील विहिरीत आढळला
जळगाव जामोद जनोपचार न्यूज:- जळगाव जामोद येथील 65 वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह वडशिंगी रोडवरील महासिद्ध महाकाल मंदिराजवळील विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली शकुंतलाबाई उत्तमराव देशमुख असे मृतक महिलेचे नाव असून आज पहाटे तिचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला ही महिला 25 डिसेंबर पासून बेपत्ता होती याबाबत जळगाव जामोद पोलिसांनी मार्ग नोंदविला आहे
إرسال تعليق