खामगाव च्या मच्छी बाजारात होतात उलट्या
जनोपचार डायरेक्ट अटॅक
खामगाव :- स्वच्छ व सुंदर खामगाव पहायचं असेल तर स्लम एरियात जा ..तिथे खरी कंडिशन पहावयास मिळेल..आनी पालिकेच्या कामाचे डफडे वाजतील... आज आपण मच्छी बाजाराकडे वलुया ,,,व्हिडीओ मध्ये दिसणारा भाग हा आठवडी बाजारातील मच्छी बाजाराचा आहे, स्वच्छतेचा सत्यानाश या ठिकाणी आपल्याला पहावयास मिळेल , आता तुम्हीच ठरवा बेजबाबदार प्रशासन आहे की आपण मुकाट्याने सहन करतोय !
إرسال تعليق