तीन टिप्परला आरटीओ विभागाने केला १ लाख ९३ हजार रुपये दंड! मॉन्टे कार्लो कंपनीची वाहने पोलिसांनी केली होती स्थानबद्ध
खामगाव - क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणाऱ्या मोंटे कार्लो या रस्ते विकास कंपनीच्या तीन वाहनांना उपप्रादेशिक परिवहन विभागाने एक लाख ९३ हजार रु चा दंड ठोठावला, इतक्या वर्षांपासून सुरू असलेली वाहतूक बुलडाणा RTO विभागाला दिसली नाही का असा सवाल या निमित्ताने चर्चिल्या जात आहे
إرسال تعليق