अज्ञात वाहनांच्या धडकेत अं 45 वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू:ओळख पटविण्याचे आवाहन

 अज्ञात वाहनांच्या धडकेत अं 45 वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू:ओळख पटविण्याचे आवाहन



खामगाव :- हिवरखेड पो स्ट हद्दीत एका अनोळखी मृतक यास दिनांक २०/१०/२०२२ चे २१.०० वा ते दिनांक २१/१०/२०२२ चे ०६.३०वा पुर्वी कोणतरी अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन अनोळखी इसमाच्या मृतकाचे मरणास कारणीभुत झाला अशा फिर्यादीचे लेकाही रिपोर्टवरुन हिवरखेड पोलीस स्टेशनला कलम २७९, ३०४अ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करून अनोळखी मृतक इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन ठाणेदार वाघ यांनी केले असुन सदर इसमाबद्दल काही माहिती असल्यास त्यांनी  पो स्टेशन हिवरखेडशी

संपर्क करावा. पोलीस स्टेशन हिवरखेड फोन नं. ०७२६३-

२६६३६६ तपास अधि-  मो. नं

९६२३१४९९१५

Post a Comment

أحدث أقدم