किती वेळा सांगावं की सावधान रहा सतर्क रहा ,परंतु लोक आमिषाला बळी पडतात आणि फसगत झाल्यावर डोळे उघडतात! आशिष घटना शेगावात घडली.मुलामुलींना नोकरीचे अमिश दाखवून मोदी नगरातील जंजाळ पतीपत्नीने 32 लखाने फसवणूक केल्याचे समोर आले आहे
शेगाव जनोपचार... त्याचे झाले असे की वामन गोविंदराव गवई यांना विजय व त्याची पत्नी वैशाली जंजाळ यांनी तुमच्या मुलाला व मुलीला शासकीय नोकरीवर लावले आहे तुमच्याही दोन्ही मुलांना शासकीय नोकरीवर लावण्याकरता सप्टेंबर
2021 ला आरोपीनी घरी भेटावयास गेले व चर्चा करून 32 लाख रुपये रोख नगदी स्वरूपात द्यावे लागतील असे म्हटले सन 2022 पर्यंत 32 लाख रुपये रोख स्वरूपात फिर्यादी कडून घेतले चार महिने नोकरी बाबत विचारणा केली आरोपींनी तीन बँकेचे बनावट धनादेश दाखविले दिनांक 29/ 8 /2022 रोजी फिर्यादीच्या घरी येऊन घरात घुसून शिवीगाळ केली व फिर्यादीच्या घरी येऊन बंदुकीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली फिर्यादीला व फिर्यादीच्या कुटुंबाला आरोपी वैशाली हिने म्हटले की मी स्त्री असल्यामुळे तुम्हाला कधीही फौजदारी केस मध्ये अडकवू शकते अशी धमकी दिली तसेच माxxxx हरामखोर गद्याचे बच्चे हो अशी अश्लील शिवीगाळ केली त्यानंतर फिर्यादीला आरोपी यांनी खोटे दस्तऐवज तयार करून जीवे मारण्याची धमकी देऊन अश्लील शिवेगाळ करून जबरदस्तीने फिर्यादीच्या घरात घुसून खोटे नोकरीचे आम्हीच दाखवून फौजदारी प्रकाराचे कट कारस्थान रचून फसवणूक केली अशी तक्रार पोलिसांनी दाखल केली असून तपास पीएसआय डांगे यांच्याकडे देण्यात आला
إرسال تعليق