ठेकेदाराची निष्काळजी वाहन चालकांना भोवते: दररोज होत आहेत अपघात !
नियम ढाब्यावर ठेवून सुरू आहे दाळफेल ते अमडापूर नाका रस्त्याचे काम
पहा ठेकेदाराची करामत...
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क'- स्थानिक दाल फाईल ते अमरापुर नका रस्त्याचे काम जोरात सुरू आहेत मात्र ठेकेदाराकडून नियम धाब्यावर ठेवून या रस्त्याचे बांधकाम होत असल्याने अनेकांना परेशानीचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावर कोणतेही साईन बोर्ड अथवा डायव्हर्सल बोर्ड नसल्याने दुचाकी अपघातात दिवसागणिक वाढ होत आहे. संबंधित ठेकेदारांना (श्री साही)याबद्दल विचारणा केली असता आता साइन बोर्ड लावू असे सांगितले. वास्तविक पाहता डायवर्षण बोर्ड लावणे नियमानुसार होते तरी दखील ठेकेदाराचे निष्काळजी मुळे वाहन चालकांना भोगावे लागत आहे. रस्त्याच्या मापात देखील पाप होत असल्याची ओळख सध्या ऐकिवात आहे त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
Post a Comment