डॉ निलेश टापरे यांना पितृशोक 

रमेश टापरे यांचे अल्पशा आजाराने निधन

आज दुपारी ४, वाजता अंत्ययात्र


सामान्य रुग्णालय, खामगाव चे वैद्यकीय अधिक्षक, डॉ निलेश टापरे यांचे पिताश्री रमेश नामदेवरावजी टापरे यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले . त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक ०६/०२/२०२५ गुरुवार रोजी दुपारी ०४.०० वाजता टापरे नगर,खामगाव येथील निवास स्थान येथून निघून   मुक्ती धाम घाटपुरी रोड येथे अंत्य संस्कार होणार आहे. जनोपचार परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली!

Post a Comment

Previous Post Next Post