जेसीआय खामगांव सिटीच्या वतीने.....
निःशुल्क स्तन कर्करोग निदान शिबीर
खामगाव जेसीआय खामगांव सिटीच्या वतीने जागतीक कर्करोग दिनानिमित्त दि.४ फेब्रुवारी रोजी स्थानिक सिल्व्हरसिटी हॉस्पीटल येथे सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत निःशुल्क स्तन कर्करोग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी डॉ. गौरव गोयनका यांच्या द्वारे रूग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. तरी रूग्णांनी लाभघ्यावा असे आवाहन जेसीआय खामगांव सिटी द्वारे करण्यात आले आहे.
Post a Comment