आज इथे होईल पाणीपुरवठा: घाटपूरी पाण्याचे टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा
भोईपूरा,तरणतारणनगर,शिवाजीवेस,न.प.शाळा क्रं.३,जुना गोपाळनगर,म्हाडा कॉलनी भाग १ व २, गौरक्षण रोड,पानट गल्ली,पंजू व्यास लाईन,जैनमंदीर,दत्तमंदीर,राठी,चुडीवाले,पुरवार गल्ली,फैजपूरकर,बालाजी मंदीर,लाकडी गणपती,चौकसे लेआऊट,राठी,गोपीनगर,दुर्गा ठाकूर लाईन,
टीप- काही तांत्रिक अडचण आल्यास पाणी पुरवठयामध्ये बदल होऊ शकतो याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी.
वामननगर पाण्याचे टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा
बलवारपूरा,बाळापूर फैल,शेरावाली मंदीर,स्पीपर कॉलनी,हटटेल लाईन, पवार लाईन, पिल्ले लाईन, हिरानगर भाग-१, भाग-२ झोपडपटटी,माखरीया मैदान,रॅलीज प्लॉट,आर.जी. अग्रवाल लाईन, तलावरोड, बकरीबाजार, सिंधी कॅम्प, सकळकळे कॉम्प्लेक्स,देशमुख प्लॉट,एस.डी.ओ. कार्यालय,खदान लाईन,परेड ग्राऊंड,
टीप- काही तांत्रिक अडचण आल्यास पाणी पुरवठयामध्ये बदल होऊ शकतो याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी.
Post a Comment