सुदर्शन जनसेवा समिती कडून ठाणेदार पाटील यांचा सत्कार


यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक दरम्यान पोलिसांनी वाकण्याजोगा बंदोबस्ता ठेवला होता. अत्यंत सौजन्यपूर्ण व कायदा व सुव्यवस्था आबादी ठेवण्याचे काम पोलीस विभागामार्फत झाल्याने  करण बहूनिया अध्यक्ष असलेल्या बाळापुर फईल भागातील सुदर्शन जनसेवा समितीच्या वतीने कर्तव्यदक्ष ठाणेदार शांतीकुमार पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

अशी जाहिरात फक्त शंभर रुपयात : संपर्क नितेश मानकर,
 94 22 88 38 0 2 ,82 08 81 94 38

Post a Comment

Previous Post Next Post