खामगाव :-खामगाव च्या सराफा भागातील भट्टड ने वापरलेल्या शक्कल चा बुलडाणा एलसीबी पथकाने पर्दाफाश करीत ऍक्टिव्ह च्या दिक्कीतुन मानवि आरोग्यास धोका असलेल्या प्रतिबंदीत गुटख्या व एक लाख नऊ हजार दोन शे साठ रुपयांचा मुद्दे माल जप्त केला
गुप्त खबरेवरून " शासकीय विश्रामगुह नांदुरा समोर रोडवर नाकाबंदी करून आरोपी पराग भट्टफ हा नांदुरा कडुन खामगांव कडे होन्डा ऍक्टीव्हा 5 जी वाहन " क्र . MH - 28 BD - 2227 वर तीन बेंगमध्ये वर नमुद मुददेमाल घेवुन जातांना पंचासमक्ष मिळुण आल्याने त्यास पंचासमक्ष नमुद मुददेमाल व वाहनासह फिर्यादी यांनी जप्त करुन ताब्यात घेतले . व पंचासमक्ष सविस्तर जप्ती घटनास्थळ पंचनामा करून नमुद आरोपी यास मुददेमालासह पोस्टेला आणून त्याचेविरुध्द रिपोर्ट देण्यात आला अडून गुन्हा दाखल करण्यात आला
गुन्हयाचा पुढील तपास प्रभारी ठाणदार यांचे आदेशाने पोउपनि रणखांब यांचेकडे करीत आहेत .
Post a Comment