खामगाव जनोपचार न्यूज :the real news
बुलडाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राममूर्ती यांची आज,१४ ऑक्टोबरला बदली करण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यांच्या
जागी एच. पी. तुम्मोड हे नवे जिल्हाधिकारी म्हणून बुलडाणा जिल्ह्याची धुरा सांभाळणार आहेत. तुम्मोड आतापर्यंत मुंबई येथे दुग्धव्यवसाय आयुक्त
पदावर कार्यरत होते. त्याआधी हिंगोली जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. आता बुलडाणा जिल्ह्याची
जिल्हाधिकारी म्हणून ते जबाबदारी सांभाळणार असून
ते लवकर पदभार असे संकेत जनोपचार ला प्राप्त झाले आहेत
Post a Comment