गरुडासन मूर्ती पाहण्यासाठी होतेय गर्दी

 खामगाव जनोपचार

हरिओम जगदंबा उत्सव मंडळा खामगावच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री जगदंबा उत्सव मोठ्या हर्षोउल्हासात साजरा करण्यात येते . यावर्षी हि हरिओम मंडळाने गरुडावर आसनास्थ झालेली जगदंबा मातेची मुर्तीची स्थापना केली आहे . 


विशेष म्हणजे मंडळाने मुर्तीची स्थापना भव्यदिव्य मंदिर प्रतिरुपी मंडप उभारण्यात आला आहे . तसेच मंडळाचे दरबार 24 तास खुले असते . मंडळाची आकर्षक मुर्ती पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे .

Post a Comment

Previous Post Next Post