* *शेगाव* ::- तालुक्यातील पहुरजीरा येथील शेकडो व कार्यकर्त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ अँड आकाशदादा फुंडकर यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला.
खामगाव मतदार संघात होत असलेल्या सर्व समावेशक विकास कामांना पाहून आज पहुरजिरा येथील उपसरपंच यांचेसह शेकडो युवा काँग्रेस पदाधिकारी व कार्यकत्यांनी आ अँड फुंडकर यांचे शुभहस्ते भाजपचा दुपट्टा स्वीकारून भाजपात अधिकृत प्रवेश केला . यावेळी पहुरजीरा येथील सागर वाशीमकर, सोपन व्यवहारे, विजय तायडे, अजय व्यवहारे, गणेश डिघाडे, वैभव गायकवाड, वैभव पारस्कार, गजानन पवार, आकाश पारस्कार, अजय पहुरकर, गणेश बुंदे, प्रतीक बोनडे, हर्षल साळसुंदर , मनीष सडतकर, शरद लाड, गोपाळ ठाकरे, गोलू साळसुंदर, गणेश बुंदे, यशवंत वानखडे, हर्षल बोडे, आकाश पाचपोर केदार पाचपोर , अमोल ठाकूर, हरी फाटे, वैभव मोळे, सुरेश बुंदे, समाधान हरामकर, आत्माराम अहिर, किसन मोलोकार, विकास व्यवहारे, गणेश पारस्कार, सागर सपकाळ, मुरली सुळोकर आदींनी भाजप मध्ये जाहीर प्रवेश घेतला. पहुरजीरा गावाची कोणतीही समस्या असो हक्काने सांगा ती तातडीने सोडुन गावकऱ्यांच भलं करू असे ठोस वचन यावेळी या युवकांना आ अँड फुंडकर यांनी दिले. यावेळी भाजप शेगाव तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती देण्यात आलू
Post a Comment