: वामन नगर टाकीवरून होणारा पाणीपुरवठा :-
डोंगरी फैल लाईन, नगरपरिषद शाळा क्रमांक पाच, दारू गोदाम लाईन, खेडकर नगर लाईन, शेगाव नाका लाईन, एसटी डेपो लाईन, महेश कॉम्प्लेक्स लाईन, डॉक्टर शंकरवार लाईन, पराते लाईन, नवीन बस स्टॅन्ड लाईन, जुना बस स्टँड लाईन, चांद मारी लाईन,लक्ष्मी नगर लाईन, मकसूद लाईन, भिसे लाईन, शेलोडी रोड लाईन, हरिभाऊ लाईन, संत रोहिदास महाराज लाईन, कोरडे लाईन आप्पा लाईन मोरे लाईन, नागरगोजे लाईन सावदेकर लाईन, ठाकूर लाईन, जय भवानी आखाडा लाईन, कळवकार लाईन, माळवंदे किराणा लाईन.
टिप :- काही तांत्रिक बिघाड असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी
घाटपुरी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा :-
संजू वर्मा लाईन, टापरे नगर लाईन, मुक्तानंद नगर लाईन, श्री स्वामी समर्थ मंदिर लाईन, यशोधरा नगरी लाईन, अभंग कॉलनी लाईन, नाथ प्लॉट भाग दोन नवीन लाईन, उंबरहांडे लाईन, बोदडे लाईन, वनारे लेआउट लाईन, ब्राह्मण सभा लाईन, मुन्ना राजपूत लाईन, प्रजापिता ब्रह्मकुमारी लाईन, शाळा क्रमांक 9, राम मंदिर लाईन, बगीचा लाईन, होमिओपॅथिक कॉलेज लाईन, केला नगर लाईन, केला पोस्ट ऑफिस.
![]() |
Advt. |
Post a Comment