श्रीमती यमुनाबाई ताठे यांचे निधन 

खामगाव:-टिळक राष्ट्रीय विद्यालय जवळील माजी सैनिक गजानन रावजी ताठे यांच्या मातोश्री सौ यमुनाबाई रावजी ताठे यांचे आज वयाच्या ८६ यावर्षी वृद्ध काळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती पाच मुलं सहा मुली सुना नातू पंतू असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. जनोपचार न्यूज नेटवर्क परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली!

Post a Comment

Previous Post Next Post