केंद्र शासन पुरस्कृत पीएम इंटर्नशिप योजना:

या योजनेच्या माध्यमातून देशातील उच्च ५०० कंपन्यांमध्ये एक कोटी युवक/युवतींना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. 

या योजनेसाठी लाभार्थ्याचे वय २१ ते २४ मध्ये असणे आवश्यक आहे.

लाभार्थी १० वी, १२ वी, ITI, पदवीधर इत्यादी शैक्षणिक पात्रता धारण केलेला असावा. 

इंटर्नशिप कालावधी हा १२ महिन्याचा असेल.

इंटर्नशिपच्या कालावधीमध्ये प्रती रु. ५,०००/- एवढे मानधन देय असेल, तसेच एकरकमी लाभ रु. ६,०००/- व विमा सुविधा उपलब्ध असेल.

•तरी पात्र लाभार्थी युवक/युवतीने स्वत: pminternship.mca.gov.in/login/ या website वर जाऊन आपली *दि. ३१ मार्च २०२५ पूर्वी* नोंदणी करावी.  

आवश्यक माहिती करिता  नगर परिषद खामगाव *NULM कक्षाशी* संपर्क साधावा.

 डॉ.प्रशांत शेळके 
मुख्याधिकारी नगर परिषद खामगाव



        

Post a Comment

Previous Post Next Post