जागतिक महिला दिन स्नेहसंमेलन
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : 1 मार्च दु 2 संताजी महाराज सभागृह भिसे प्लॉट सिव्हिल लाईन येथे जागतिक महिला दिनानिमित्त पुरस्कार व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात गणपती वंदना सानिका भागवत त्यांनी सादर केली* *कार्यक्रमाच्या अध्यक्षा रंजनाताई फंदाट प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले अरविंद जी देठे (प्रोडक्शन इंजिनियर अध्यक्ष स्वयंभू महादेव संस्थान मंत्र मलकापूर) तसेच रेखाताई अरविंद जी देठे (उद्योजिका राधाकुंज कुशी पर्यटक केंद्र संचालिका अंतिम मलकापूर) तसेच पंचमंडळाचे अध्यक्ष अरुण भाऊ आकोटकार महिला मंडळाचे अध्यक्ष नंदाताई सोनटक्के ज्येष्ठ समाजसेवक देविदासजी गोतमारे विमलताई बोरे जिल्हाध्यक्ष सुलोचनाताई सुलताने परीक्षक म्हणून लाभलेले प्राची ताई खोपले प्रगती सोनटक्के संताजी महाराजांना हरअर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर गोतमारे सर यांनी सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अर्चना जमोदे व सौ नयना पांडव यांनी केले तसेच आई मथाई पुरस्कार मनोरमाबाई हरिभाऊ झापर्डे यांना देण्यात आला तसेच आध्यात्मिक पुरस्कार ह भ प संतोष महाराज मनसुटे रोहन तसेच सर्वोच्च सन्मान जीवन गौरव पुरस्कार श्रीमान अशोकभाऊ नारायणराव यांना देण्यात आला काही कर्तुत्वान महिलांना संघर्ष करून आपल्या संसाराचा गाडा ओढत असलेल्या इंदुताई अवचार विद्याताई पाताडे सरिताताई पाटील यांना गोतमारे परिवाराच्या वतीने साडी व शाल देऊन सन्मानित करण्यात आले अरविंद देठे सौ रेखाताई देठे अशोक भाऊ भिसे विमलताई बोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आपले तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ग्रुप डान्स मध्ये प्रथम पारितोषिक गारडगाव येथील महिलांना अन्नपूर्णाबाई नारायणराव जूमले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रोखा पारितोषिक देण्यात आले तसेच दुसरा पारितोषिक कुंबेफळ येथील महिलांना स्व तुळसाबाई राजाभाऊ चोपडे व राजाभाऊ पुंडलिक चोपडे यांच्या स्मृतिपत्यार्थ चोपडे परिवार (जळगाव जामोद) यांच्यातर्फे देण्यात आले तसेच सोलो डान्स मध्ये प्रथम पारितोषिक मेघा बेलोकार पहुरजिरा यांना स्व विमलताई पांडव यांच्या स्मृतिपत्यार्थ देण्यात आले तसेच सोलो डान्स चे दुसरा पारितोषिक अमृताताई वानखडे कुंबेफळ यांना स्वर्गीय गंगाबाई नामदेवराव सोनटक्के यांच्या स्मृतिपत्यार्थ देण्यात आले*
*कार्यक्रमांमध्ये मलकापूर ,नांदुरा जळगाव जामोद, अकोला कुंबे फळ ,भालेगाव, वाडी, सुटाळा गारडगाव ,अंत्रज येथील सर्व महिला पदाधिकाऱ्यांना संताजी महाराज फोटो भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संजना जामोदे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार करण्यासाठी सीमा भिसे प्रतिभा सोनटक्के अंजली सोनटक्के सविता काचकुरे पुष्पा जावरे स्मिता भिसे रूपाली गोतमारे सरला शिरसोले वैशाली जुमडे शारदा गलवाडे अमृता चौधरी गौरी भिसे नंदा फाटे राधिका गोतमारे रेखा राऊत अँड आशा भागवत प्रीती अकोटकार शारदा खेडकर गौरी भिसे राधिका बोरे शितल खापट जयश्री हरसुले उर्मिला बेलोकार रश्मी गलवाडे विद्या सोनटक्के यांनी अर्थक परिश्रम घेतले महिला उपस्थित होत्या*
Post a Comment