खामगाव माता रमाई जयंती साजरी

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क : माता  रमाई जयंती शाखा खामगाव जिल्हा बुलढाणा यांचे वतीने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब हेलोडे होते तर उद्घाघाटक  एस एस वले ,जिल्हा अध्यक्ष  बी के हिवराळे ,जिल्हा सरचिटणीस  अनिल वानखेडे,  एम टी इंगळे,  पुडलिक तायडे,  संघपाल जाधव, सभापती राजेश हेलोडे, यांची उपस्थिती होती. यावेळी मिना  तायडे सचालक छायाताई  बांगर  विशाखा ताई सावंग यांना  रमाई  पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. उपस्थिती मध्ये भंते  राज  ज्योती  दादाराव मोरे, मोतीराम इंगळे. कपिल इंगळे, बाळू भाऊ मोरे प्रशांत दमदाडे,  गजानन हिवराळे , शेषराव  तायडे,   नलिनी हिवराळे  ,भिमराव दाभाडे, रवि मोरे इतर   समाज बांधव उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रंचालन सीताराम तीडके यांनी केले तर आभार सोमा जी. इंगळे यांनी केले

Post a Comment

Previous Post Next Post