राज्यातील जनतेच्या आरोग्यासाठी कामगार मंत्री कुंभमेळ्यात
"महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश पांडूरंग फुंडकर यांनी प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात पवित्र माघी पौर्णिमेच्या पवित्र दिवशी स्नान करून विधिवत पूजा केली. या आध्यात्मिक क्षणी त्यांनी राज्यातील जनतेच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली."
Post a Comment