शिवांगी ब्रेकर्स कंपनी कामगार संघर्ष समितीचे अकोल्यात धरणे 

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- 

शिवांगी ब्रेकर्स कंपनी च्या कामगार संघर्ष समिति ने आपल्या मागण्यांसाठी ई पी एफ ओ ऑफिस अकोला येथे एक दिवसय धरणे आंदोलन केले.

 दिनांक 31/01/2025 रोजी सकाळी  8 वाजता खामगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम शिवाजी नगर खामगांव येथून श्री छत्रपती शिवाजी महाराज याना माल्यार्पण करुण आंदोलन ची शुरुवात करण्यात आली

यावेळी दीपक सुलताने- 9665136778

पवन पाठक - 8888393797

विजय मांडवेकर - 8788181242

सचिन काटोले -7066063866 यांच्यासह कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post