अशोकभाऊ सोनोने यांना मातृशोक
माजी नगरसेविका श्रीमती शांताबाई सोनोने यांचे दुःखद निधन
उद्या सकाळी 11 वाजता अंत्ययात्रा
वंचित आघाडीचे नेते अशोकभाऊ सोनोने यांच्या मातोश्री तथा माजी नगरसेविका श्रीमती शांताबाई शामराव सोनोने यांचे आज दि 7/2/2025 वार शुक्रवार रोजी दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 87 वर्षाचे होते. त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक दि 8/2/2025 सकाळी 11 वाजता त्यांचे राहते घर बोबडे कॉलनी खामगाव येथून निघणार आहे. जनोपचार परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.
Post a Comment