जेसीआय खामगांव सीटीचा पदग्रहण सोहळा २४ डिसेंबर ला
खामगांव - जेसीआय खामगांव सीटीचा नविन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा २४ डिसेंबर २०२४ रोजी प्रेम रेसिडेन्सी लॉन्स, खामगांव येथे होणार आहे.
या सोहळ्यात नवनियुक्त अध्यक्ष जेसी साकेत गोयनका, सचिव जेसी विनम्र पगारिया व कोषाध्यक्ष जेसी मिलन नावंदर यांचा शपथविधी होणार आहे. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून अकोला शहराचे प्रतिष्ठित सी. ए. प्रशांतजी लोहिया, जेसीआयचे माजी राष्ट्रीय कोषाध्यक्ष सी. ए. मनोजजी चांडक, झोन प्रेसिडेंट जेसी डॉ. कुशल झवर, झोन वाईस प्रेसिडेंट जेसी शालिनी राजपूत व जेसी कुणाल राठी, तसेच वरिष्ठ मार्गदर्शक जेसी डॉ. प्रकाश मालु, जेसी डॉ. ज्योती मालु, जेसी अमरजीतसिंग बग्गा, जेसी विरेंद्र शहा, जेसी अमोल बाहेकर, जेसी शशांक कस्तुरे, जेसी हरप्रितकौर बग्गा, जेसी प्रमोद वाघमारे, जेसी चेतना पाटील, जेसी संगिता नावंदर, जेसी आनंद पालीवाल, जेसी चंद्रशेखर पाटील, जेसी संकेत नावंदर, जेसी सुयोग झंवर, जेसी प्रणवेश राठी, जेसी पंकज अग्रवाल, जेसी बबली छाबरा, जेसी अभिषेक राठी, जेसी प्रतिमा निखाडे, जेसी स्वाती तराळे, सोनल बुद्धदेव, भुषण गरड, सुयश टावरी, हिमांशु झंवर, बालजीतसिंग छाबरा तथा समस्त जेसीआय खामगांव सिटी परिवार उपस्थित राहणार आहेत.
Post a Comment