उद्या बुधवारी इथे होईल पाणीपुरवठा: वामन नगर टाकीवरून होणारा पाणीपुरवठा :- 

कापड लाईन, फरशी लाईन, मोची गल्ली लाईन, जलालपुरा लाईन, शहर पोलीस स्टेशन लाईन, गजानन टॉकीज लाईन, धोबी गल्ली लाईन, अकोला बाजार लाईन, अग्रेसन चौक, बालाजी प्लेट लाईन, सनी पॅलेस लाईन, सिंधी गल्ली लाईन, सिंधी कॉलनी, आर्य समाज लाईन, अपेक्षा टायपिंग, छापखाना लाईन, अलका लाॅज लाईन, मोहन टॉकीज लाईन, अपेक्षा कॉम्प्लेक्स लाईन. हिरा नगर भाग एक, हिरा नगर भाग 2 झोपडपट्टी,  माखरिया मैदान मैदान लाईन, रॅलीज प्लॉट लाईन, नागडा लाईन,

टिप :- काही अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी

 घाटपुरी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा :- सिद्धिविनायक नगर लाईन, भाटिया लेआउट लाईन, गोपाळ नगर लाईन, भाग एक खारोळे लाईन, भाग दोन रुमारेल लाईन, जोशी नगर लाईन, अभंग कॉलनी लाईन, ओम शर्मा लाईन, छकुली गार्डन लाईन, सत्यनारायण मंदिर लाईन, जगदंबा कॉलनी लाईन, आईसाहेब मंगल कार्यालय लाईन, रंभाजी कॉलनी लाईन, घाटपुरी नाका लाईन, नवीन बैस कॉम्प्लेक्स लाईन, नवीन अंबिका नगर लाईन, केशवनगर लाईन, गाडगे बाबा लाईन, चोपडे लेआउट लाईन.

टिप :-काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी

Post a Comment

Previous Post Next Post