खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे, जिल्हा ओबीसी निरीक्षक श्री संजय बगाडे यांनी आज परिवारासह मतदानाचा हक्क बजावला. मतदार संघातील मतदार बांधवांनी आपले अमूल्य मतदान देशहितासाठी करावे असे आवाहन केले.

Post a Comment

Previous Post Next Post