सुमित ग्रुपची आरोग्यसेवेमध्ये क्रांती
सुमित ग्रुप एंटरप्रायझेस आणि स्पेनमधील एसएसजी मेट्रिक्स यांनी आरोग्यसेवेमध्ये क्रांती आणण्यासाठी नव्या योजनांची घोषणा केली. 'महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस (एमईएमएस) १०८ रुग्णवाहिका' हा प्रकल्प राज्यभरात राबविण्याचे या कंपनीने ठरविले असून याकरिता जवळपास १६०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यावेळी 'सुमित ग्रुप एंटरप्रायझेसचे' सुमीत साळुंके, 'एसएसजी मेट्रिक्स एसएल'चे दिएगो प्रीएतो ज्युनियर उपस्थित होते. नवीन 'एमईएमएस १०८' प्रकल्प येत्या काही महिन्यांतच राज्यभरात पाच टप्प्यांमध्ये सुरू केला जाणार आहे.
![]() |
श्री सुमित साळुंखे कार्यकारी अधिकारी |
Post a Comment