उद्या इथे होईल पाणीपुरवठा: घाटपुरी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा :-
पोस्ट लाईन, टु पॅकिंग लाईन, सावरकर चौक, जुना दाळफैल लाईन, चव्हाण लाईन, डॉक्टर वराळे चौक, अग्रवाल कुट्टी लाईन, भुसारा भाग दोन लाईन, दाळ फैल पोलीस चौकी, गवळीपुरा लाईन, नवीन फाटक पूर लाईन, जुना फाटक पूरा लाईन, मस्तान चौक पोलीस चौकी,रहेमान बाबा जुनी लाईन, रहेमान बाबा नवीन लाईन, राठी लेआउट भाग दोन.
टिप :- काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी
वामन नगर टाकीवरून होणारा पाणीपुरवठा :-
बलवार पुरा लाईन, बाळापुर फैल लाईन,, स्वीपर कॉलनी लाईन, दहा बंगले लाईन, हट्टेल लाईन, पवार लाईन, पिल्ले लाईन, आर जी बाबू लाईन, अग्रवाल लाईन, इंगळे लाईन बकरी बाजार लाईन, भाग एक , सिंधी कॅम्प लाईन, तलाव रोड लाईन, लाजुंडकर लाईन, डॉक्टर वक्ते लाईन, खदान लाईन, (. खाली दिलेले भाग हे सकाळी ६-३० ते ७-०० च्या वेळेस घेण्यात येणार आहे .देशमुख प्लॉटलाईन, सकडकडे कॉम्प्लेक्स लाईन, नगरपरिषद शाळा क्रमांक सहा, एसडीओ कार्यालय लाईन, झुलेलाल नगर लाईन, मावळे लाईन .
टिप :- काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी
Post a Comment