उद्या इथे होईल पाणीपुरवठा: वामन नगर टाकीवरून होणारा पाणीपुरवठा :-
कापड लाईन, फरशी लाईन, मोची गल्ली लाईन, जलालपुरा लाईन, शहर पोलीस स्टेशन लाईन, गजानन टॉकीज लाईन, धोबी गल्ली लाईन, अकोला बाजार लाईन, अग्रेसन चौक, बालाजी प्लेट लाईन, सनी पॅलेस लाईन, सिंधी गल्ली लाईन, सिंधी कॉलनी, आर्य समाज लाईन, अपेक्षा टायपिंग, छापखाना लाईन, अलका लाॅज लाईन, मोहन टॉकीज लाईन, अपेक्षा कॉम्प्लेक्स लाईन.
टिप :- काही अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी
उद्या इथे होईल पाणीपुरवठा: घाटपुरी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा :-
पोस्ट लाईन, टु पॅकिंग लाईन, सावरकर चौक, जुना दाळफैल लाईन, चव्हाण लाईन, डॉक्टर वराळे चौक, अग्रवाल कुट्टी लाईन, भुसारा भाग दोन लाईन, दाळ फैल पोलीस चौकी, गवळीपुरा लाईन, नवीन फाटक पूर लाईन, जुना फाटक पूरा लाईन, मस्तान चौक पोलीस चौकी,रहेमान बाबा जुनी लाईन, रहेमान बाबा नवीन लाईन, राठी लेआउट भाग दोन.
टिप :- काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी
Post a Comment