उद्या इथे होईल पाणीपुरवठा: वामननगर पाण्याचे टाकीवरुन होणारा पाणी पुरवठा
जुना फैल,नवाफैल,रावणकर वाडा नविन लाईन,पोतदार,पवार लाईन,मुंजा लाईन,मोहिते लाईन, मस्तानचौक,बौध्दपूरा,निर्मल टर्निंग,लोहार गल्ली,आणेकर लाईन,भुसावल चौक, जैन-नागडा सोसायटी, समता कॉलनी नं.३,खेतान लाईन, इंदिरानगर,भाग्योदय कॉलनी,
टीप- काही तांत्रिक अडचण आल्यास पाणी पुरवठयामध्ये बदल होऊ शकतो याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी
उद्या इथे होईल पाणीपुरवठा: घाटपुरी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा :-
संजू वर्मा लाईन, टापरे नगर लाईन, मुक्तानंद नगर लाईन, श्री स्वामी समर्थ मंदिर लाईन, यशोधरा नगरी लाईन, अभंग कॉलनी लाईन, नाथ प्लॉट भाग दोन नवीन लाईन, उंबरहांडे लाईन, बोदडे लाईन, वनारे लेआउट लाईन, ब्राह्मण सभा लाईन, मुन्ना राजपूत लाईन, प्रजापिता ब्रह्मकुमारी लाईन, शाळा क्रमांक 9, राम मंदिर लाईन, बगीचा लाईन, होमिओपॅथिक कॉलेज लाईन, केला नगर लाईन, केला पोस्ट ऑफिस.
टिप :- काही तांत्रिक अडचण असल्यास पाणीपुरवठ्यात बदल होऊ शकतो याची नागरिकांनी नोंद घ्यावी
Post a Comment