सुटाळा खुर्द येथील नागरिकांनी केले गौतम गवई यांचे स्वागत...!!!

विधानसभा निवडणुकी निमित्त सदिच्छा भेट 

खामगाव - जनोपचार न्यूज नेटवर्क ,:- विधानसभा मतदार संघांचे प्रबळ दावेदार गौतम गवई यांनी आज शहरा नजिकच्या सुटाळा खुर्द येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी महिलांनी गवई यांचे ओवाळणी करून औक्षण केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात गौतम गवई यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली. राजकीय विश्लेषण करतांना आपण कसे वेगळे पडत आहोत यावर प्रकाश टाकताना आपण सर्व घटकांना न्याय देण्यासाठी काम करू असा विश्वास व्यक्त केला. त्यावर सुटाळा खुर्द वासियांना गौतम गवई यांचे अभिनंदन केले. यावेळी अंबादास जी वानखडे माजी उपसभापती प. स. खामगाव,आनंद बुद्ध विहार संस्था सम्राट क्रीडा मंडळ अम्रपाली महिला मंडळ, पॅन्थर सेनेचे विनोद कळसकार, वसंता कळसकार, भगवान कळसकार 

किसन ससाणे, रवींद्र कळसकार, टेलर,

विशाल कळसकार, योगेश रायपुरे, संदीप 

कळसकार,

ऋषी कळस्कर, संतोष कळसकार 

राजकुमार सरदार, प्रल्हाद नितोने, रवींद्र सोनोने,सौं. सुमनबाई कळसकार, सौं. लक्ष्मी कळसकार, रेश्मा कळसकार, सौं. सीमा वानखडे, प्रीती कळसकार

सौ. मनीषा वानखडे निर्मला ससाने महिला मंडळ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post