धनंजय देशमुख यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजर
खामगाव(जनोपचार न्यूज नेटवर्क)दि. २२ऑक्टोबर-/ जिल्ह्यातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील नावलौकिक असलेले धनंजय देशमुख यांचा २१ऑक्टोंबर रोजी वाढदिवस श्रीमंत राजे लाखोजीराव जाधव यांचे चे वंशज शिवाजीराजे जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला
यामध्ये महापुरुषाच्या पुतळ्याला हारअर्पण तसेच सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांना फळ वाटप गरजुंना अन्नदान रुग्णांना फळ वाटप यासह विविध कार्यक्रम पार पडले
धनंजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त खामगाव शहरांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला यामध्ये सकाळी ९:३० वा.सामान्य रुग्णालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या यांच्या पुतळयाला धनंजय देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून माल्यार्पण करण्यात आले
स्वराज मराठा देशमुख प्रतिष्ठान खामगाव व श्रीमंत राजे लखोजीराव जाधव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सामान्य रुग्णालयामध्ये लायन्स अन्नछत्र येथे धनंजय देशमुख यांच्या हस्ते अन्नदान तसेच रुग्णांना फळवाटप करण्यात आले
काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या जनसंपर्क कार्यालयात वाढदिवसानिमित्त माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते धनंजय देशमुख यांचा सत्कार करण्यात आला
खामगाव शहरात स्वामी समर्थ केंद्राच्या मागील डीपी रोडवर धनंजय देशमुख यांच्या निवासस्थानी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी व आप्तेष्ट, चाहात्यांनी दिवसभर गर्दी केली होती
ह्या मध्ये श्रीमंत श्री लखोजीराजे जाधव यांचे वंशज शिवाजीराजे जाधव सिंदखेडराजा संपतराव देशमुख, देवेंद्र देशमुख, विकास चव्हाण, रमाकांत गलांडे गणेश माने, रामबापू देशमुख, विलासबापू देशमुख, सुरेश तोमर, किशोर भोसले, स्वप्निल ठाकरे(पाटील) सुरेश वनारे, गजानन वाकुडकर, पंजाबरावदादा देशमुख, प्राध्यापक आर एम देशमुख सर, प्रल्हाद सातव, दिलीप पाटील, अनंता ताठे पाटील, सुरेश बगाडे, सचिन वानखडे, सचिन जयस्वाल, आकाश जयस्वाल, प्रमोद चिंचोळकर डॉ सदानंद धनोकार, जनार्दन हेंड पाटील, नाना टिकर, श्रीराम खेलदार, पांडुरंग राखोुंडे माजी पंचायत सदस्य, अजय तायडे, संजय तायडे, संभाजीराजे टाले, निळकंठ देशमुख राहुल बापू देशमुख नितीन गावंडे सागर हिवसे अभिषेक जुनघरे जितेंद्र देशमुख निखिल मुळे, मयूर हुरसाड, अभिषेक जुनगडे, मंगेश इंगळे प्रीतम माळवंदे सतीश तिवारी, सुरेश बोरकर, बाळू कळसकार राशीद खान निखिल देशमुख स्वप्निल देशमुख निलेश देशमुख राहुल देशमुख, सुनील देशमुख, पंजाबराव देशमुख सुशांत देशमुख पंकज देशमुख वराडे स्वामी समर्थ मंदिर, विश्वनाथ जवरे महादेव राऊत गुरुजी रामदास सोनवणे रामदास अंतरकर रमेश शिंगाडे नामदेव भोपळे भास्कर वानखडे अमित सेठ शर्माजी जसवंत सिंगशीख, किशोर सिंह राजपूत प्रमोद दादा महाजन सदाफुले राजूभाऊ अजयजी तायडे सचिन जयस्वाल राजेश जोशी आनंदा ताठे दिवनाले साहेब, सुरळीकर बापू,ईश्वर पहुरकर सुटाळा खुर्द, निखिल मुळे अनंतराव गावंडे पुंडलिक भाऊ अंभोरे निपाणा मनोज भोजने, संतोष बापू देशमुख भूषण देशमुख साहिल देशमुख जुनेद मुल्लाजी इमरान शेख सचिन पालकर अशोक पालकर महबूब केदार उदय देशमुख गौरव परडकर संतोष भाऊ पेसोडे, बबलू पठाण आबिद भाई किशोर मोरखडे, पाटील साहेब लहाने सर गजानन हुरसाड आदींसह शहरातील सर्व सामाजिक क्षेत्रातील तसेच व्यापारी बांधवांकडून दिवसभरामध्ये शेकडोच्या संख्येने धनंजय देशमुख यांना ा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
Post a Comment