खामगाव विधानसभा मतदार संघातील महिलांसाठी....

भव्य रांगोळी स्पर्धा▶️ 

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- श्री गणेशोत्सवाचे औचित्य साधत खामगाव विधानसभा मतदार संघातील महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन12 ते 17 सप्टेंबर 2024 दरम्यान करण्यात आले आहे. आ. ऍड. आकाशदादा फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेच्या निमित्ताने रांगोळीच्या कला दाखवनारे स्पर्धक जिंकून शकतात रोख बक्षीस!

 ▶️ *First Prize:* ₹5100▶️ *Second Prize:* ₹3100▶️ *Third Prize:* ₹1500  

रांगोळी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांसाठी नियम व अटी घालून देण्यात आल्या आहेत1. एका रंगोळी सोबत एकच स्पर्धक सहभाग घेईल.2. रंगोळी काढताना आणि रंगोळी पूर्ण झाल्यावर असे दोन फोटो, नाव, मोबाईल क्र. पत्ता, खालील व्हॉट्सअ‍ॅप नंबर वर पाठवावेत.3. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.4. *स्पर्धेचा निकाल:* २० सप्टेंबर २०२४ रोजी आकाशदादा फुंडकर यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर जाहीर केला जाईल. तरी मतदान संघातील महिलांनी सहभाग घेऊन आपली कला प्रदर्शित करावी असे आवाहनभारतीय जनता पार्टी महिला आघाडी, खामगाव च्या वतीने करण्यात आले आहे.

*छायाचित्रे खालील व्हाट्सअप नंबर वरती पाठवाव्या :* 9421625894 

 

Post a Comment

Previous Post Next Post